लोणार सरोवर नवीन जागतिक वारसास्थळ होणार
लोणार सरोवर [Lonar Lake] हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात स्थित आहे. अतिवेगाने आलेल्या उल्का पृथ्वीवर येऊन धडकली व लोणार सरोवराची निर्मिती झाली. या उल्केचा व्यास 1.8 km होता, या प्रचंड आघातामुळे सुंदर अशा सरोवराची निर्मिती झाली. लोणार सरोवरला 2020 साली रामसार दर्जा दिला होता, पण सध्या पुरातत्व विभागाने दिलेल्या प्रस्तावामुळे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळणे सोयीचे … Read more