INDUS-X Summit: भारत अमेरिका मध्ये संरक्षण सहकार्याला चालना
इंडस-एक्स परिषद: 20-21 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे INDUS-X Summit शिखर परिषदेसह संरक्षण नवकल्पनामधील अमेरिका आणि भारताचे संयुक्त प्रयत्न एका महत्त्वपूर्ण वळणावर पोहोचतील. INDUS-X Summit म्हणजे काय? युएस-भारताचा संयुक्त उपक्रम, “इंडस-एक्स परिषद” (INDUS-X Summit) धोरणात्मक तांत्रिक युती आणि औद्योगिक सहकार्याला चालना देऊन दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्यात महत्त्वपूर्ण वळण देणारी आहे. त्याची सुरुवात जून २०२३ मध्ये … Read more