महाराष्ट्र सरकारची ११ कलमी योजना जाहीर | NaMo 11 point programme 2023 launched

महाराष्ट्र सरकारची 11 कलमी योजना जाहीर | NaMo 11 point programme 2023 launched

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र मंत्रिमंडळाने राज्यभर नमो 11 कार्यक्रम (NaMo 11 point programme) सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. ११ कलमी योजना खालीलप्रमाणे आहे (NaMo 11 point programme) महिलांसाठी सरकारी योजनेचे फायदे: 40 लाख महिलांना प्रभावशाली गटांशी जोडणे. पाच लाख महिलांना तांत्रिक प्रशिक्षण आणि रोजगार देणार. 5 लाख महिलांच्या मालकीच्या व्यवसायांच्या … Read more