महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक – Download Maharashtra Food Supply Inspector Previous Year Papers
Download Maharashtra Food Supply Inspector Previous Year Papers: अन्न, नागरी पुरवठा विभागात “महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक, लिपिक” पदभरती सुरु, ३४५ पदांची जाहिरात प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रमाच्या सर्व तपशीलांसह अधिकृत अधिसूचना आणि परीक्षा पद्धती 2023 मध्ये अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र द्वारे प्रसिद्ध केली जाईल. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी महाराष्ट्र … Read more