सर्व क्षेत्रीय वैज्ञानिक प्रगतीसाठी भारत सरकारकडून पृथ्वी योजना सुरू करण्यास मान्यता

पृथ्वी योजना

पृथ्वी योजना [PRITHvi VIgyan scheme]- आढावा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने – 2021 ते 2026 पर्यंत 4797 कोटी रुपयांच्या नियोजित गुंतवणुक करून पृथ्वी योजनेमार्फत विज्ञान संशोधन आणि अनुप्रयोगांकडे बघण्याचा देशाचा दृष्टीकोन बदलण्याचे उद्दिष्ट आहे . उप-योजनांचे एकत्रीकरण:- PRITHVI MOES [भू विज्ञान मंत्रालय ]अंतर्गत 5 विद्यमान पृथ्वी विज्ञान उप-योजना एकत्रित करते: खालील उप-योजना एकत्रित करते: -वातावरण … Read more