नवीन शैक्षणिक धोरण २0२0 संपूर्ण माहिती | New Education Policy 2020
नवीन शैक्षणिक धोरणासाठी 2017 मध्ये के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती .त्या समितीच्या शिफारसी वरून जुलै 2020 मध्ये भारत सरकारने नवीन राष्ट्रीय धोरण 2020 घोषित केले. नवीन शैक्षणिक धोरण २०२0 ची प्रमुख वैशिष्ट्ये सार्वत्रिक शैक्षणिक प्रवेश: अभ्यासक्रमाची पुनर्रचना: भाषा विविधता फोकस: मूल्यांकन सुधारणा आणि शैक्षणिक समर्थन: संपूर्ण शिक्षण आणि संसाधन वाटप: नवीन शैक्षणिक … Read more