Interim Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्प सर्व माहिती

Interim Budget 2024

Interim Budget 2024 : 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर करतील. 2024 हे लोकसभेच्या निवडणुकीचे वर्ष असल्याने हा अर्थसंकल्प म्हणजे लेखानुदान (Vote-On-Account) आहे. मतदानानंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. 2024-25 चा अंतिम अर्थसंकल्प येणाऱ्या सरकारद्वारे प्रस्तावित केला जाईल, जो जून किंवा जुलैमध्ये स्थापन होण्याची अपेक्षा आहे. अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे … Read more