G20 शिखर परिषद 2023 Delhi | G20 Summit 2023 Delhi Details

G20 शिखर परिषद 2023 Delhi

G20 शिखर परिषद 2023 Delhi 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीच्या प्रगती मैदानातील ITPO कन्व्हेन्शन सेंटरमध्ये असलेल्या प्रतिष्ठित ‘भारत मंडपम’ येथे दोन दिवसांत होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत 20 सदस्य राष्ट्रांसह 40 देशांचे नेते आणि प्रतिनिधी सहभागी होतील. G20 शिखर परिषद 2023 Delhi थीम G20 शिखर परिषदेची 2023 थीम “वसुधैव कुटुंबकम्” आहे, … Read more