आफ्रिकन युनियन G20 मध्ये सामील | African Union now a permanent G20 member

आफ्रिकन युनियन G20 मध्ये सामील

G20 च्या 18 व्या शिखर परिषदेत आफ्रिकन युनियनला पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश दिला, आफ्रिकन युनियन G20 मध्ये सामील आहे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. भारताच्या निमंत्रणानंतर आफ्रिकन युनियन आता जी-20 चा कायमस्वरूपी सदस्य मिळाले आहे. G-20 मध्ये ग्लोबल साउथच्या हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी भारत या विकासाकडे भारतीय अध्यक्षपदाचा मोठा विजय म्हणून पाहतो. आफ्रिकन युनियन म्हणजे काय? (African … Read more