महाराष्ट्रात मराठा आरक्षण प्रकरण काय आहे | What is the reservation for Maratha in Maharashtra [2023]
महाराष्ट्रात मराठा आरक्षण विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. जालन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरंगे हे नेतृत्व करत असून त्याला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षण देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने नंतर रद्द केला. सध्या मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागास म्हणून वर्गीकृत करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा कुणबी … Read more