हेरिटेज 2.0 आणि ई-परमिशन पोर्टल | Heritage 2.0 and e-Permission Portal

हेरिटेज 2.0 आणि ई-परमिशन पोर्टल

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने ‘विरासत भी, विकास भी’ या संकल्पनेच्या अनुषंगाने पुढे येण्यासाठी आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे चांगले संगोपन आणि पुनरुज्जीवन करण्यात मदत करण्यासाठी “Adopt a Heritage 2.0” कार्यक्रम सुरू केला. ‘इंडियन हेरिटेज’ नावाचा वापरण्यास सुलभ मोबाइल Application सादर करण्यात आला आहे, त्यासोबतच ई-परमिशन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. हेरिटेज 2.0 आणि ई-परमिशन … Read more