Pavitra Portal Registration 2023 Link, Login easy steps| पवित्र पोर्टल नोंदणी 2023 लिंक,लॉगिन

Pavitra Portal Registration 2023

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने पवित्र पोर्टल नोंदणी 2023 जाहीर केली आहे. edustaff.maharashtra.gov.in अधिकृत प्राधिकरणाला भेट द्या आणि Pavitra Portal Registration 2023 करा. 196 खासगी व्यवस्थापनातील शिक्षक पदभरती प्रक्रियेत सहभागी होऊन नव्याने स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी कृपया https://mahateacherrecruitment.org.in या संकेत स्थळावर भेट द्यावी. पवित्र पोर्टल 21 हजार 678 रिक्त जागांसाठी शिक्षक भरती जाहिराती प्रकाशित, येथे डाउनलोड … Read more