एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स मधील ६०० आदिवासी विद्यार्थ्यांनी NEET, JEE Adv आणि IIT-JEE मेन्स परीक्षा उत्तीर्ण केल्या

Eklavya Model Residential Schools

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स मधील सुमारे ६०० आदिवासी विद्यार्थ्यांनी NEET, JEE Advanced आणि IIT-JEE मेन्स परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. हि खरंच आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. ह्यावरून समजून येते जर कष्ट करण्याची तयारी असेल तर उपलब्ध संसाधनासोबत पण यश गाठता येऊ शकते. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स (EMRS) आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत १९९७-१९९८ मध्ये स्थापित, … Read more