भारताचे 58 वे व्याघ्र प्रकल्प
मध्य प्रदेशातील रातापानी वन्यजीव अभयारण्याला केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिली आहे, ज्यामुळे ते भारतातील 57 वे व्याघ्र प्रकल्प (Tiger reserve) बनले आहे. औपचारिक घोषणेनंतर, माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली, ज्यामुळे ते भारताचे 58 वे व्याघ्र प्रकल्प बनले. भारताने पहिले व्याघ्र प्रकल्प कसे स्थापन झाले? व्याघ्र प्रकल्पाची प्रमुख … Read more