Site icon MahaOfficer

State of the Rhino Report 2023

State of the Rhino Report 2023

State of the Rhino Report 2023

अलीकडेच, इंटरनॅशनल राइनो फाउंडेशन (IRF) ने State of the Rhino Report 2023 हा अहवाल प्रकाशित केला आहे जो आफ्रिका आणि आशियातील पाच हयात असलेल्या गेंड्यांच्या प्रजातींचे लोकसंख्येचे अंदाज आणि ट्रेंड दस्तऐवजीकरण (Documentation) करतो.

गेंड्याच्या पाच प्रजाती आणि त्यांच्या जतनासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 सप्टेंबर रोजी जागतिक गेंडा दिवस साजरा केला जातो. 2010 मध्ये, World Wide Fund for Nature (WWF) – दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीची घोषणा केली.

अहवालातील प्रमुख निष्कर्ष

State of the Rhino Report 2023 Photo Credit: rhinos.org

गेंड्याची स्थिती

भारताचे संरक्षणाचे प्रयत्न

About World Wide Fund for Nature (WWF)

Other environment related news updates here

Exit mobile version