Site icon MahaOfficer

संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024 | Sangeet Natak Akademi Awards 2024

संगीत नाटक अकादमी पुरस्कार

संगीत नाटक अकादमी पुरस्कार

2022 आणि 2023 या वर्षांसाठीचे प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते 94 मान्यवर कलाकारांना प्रदान केले जातील. ह्या पुरस्कारामध्ये संगीत, नृत्य, नाट्य, कठपुतळी, लोक आणि आदिवासी कला आणि संबंधित नाट्य कला या परफॉर्मिंग आर्ट्सच्या श्रेणींमध्ये सन्मान मिळतात.

अकादमी पुरस्कारांव्यतिरिक्त सात प्रतिष्ठित कलाकारांना (एक संयुक्त फेलोशिप) संगीत नाटक अकादमी फेलोशिप (अकादमी रत्न) प्रदान केले जातील. परफॉर्मिंग आर्ट्स मधील कलाकारांना त्यांच्या विशिष्ट शैलींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अकादमी फेलोशिप पुरस्कार आहे.

पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024
वर्ष 2022 आणि 2023 साठी
प्रथम पुरस्कार आणि स्थापना1953
प्रायोजितसंगीत नाटक अकादमी
उद्देश्यभारतातील परफॉर्मिंग आर्ट्समधील योगदानासाठी
अधिकृत वेबसाइट sangeetnatak.gov.in

संगीत नाटक अकादमी पुरस्कार महत्त्व

संगीत नाटक अकादमी (Sangeet Natak Akademi)

पाच अकादमी केंद्रे खालीलप्रमाणे:

इतर महत्वाच्या चालू घडामोडी येथे वाचा: https://mahaofficer.in/

Exit mobile version