Site icon MahaOfficer

भारतातील सर्वात लांब केबल आधारित सुदर्शन सेतू पूल | Longest Cable stayed Sudarshan Setu bridge 2024

गुजरातमधला सर्वात लांब केबल आधारित सुदर्शन सेतू पूल

गुजरातमधला सर्वात लांब केबल आधारित सुदर्शन सेतू पूल

सर्वात लांब केबल आधारित सुदर्शन सेतू पूल: गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यात, पंतप्रधान यांनी “सुदर्शन सेतू” (Sudarshan Setu bridge) देशाचा सर्वात लांब केबल आधारित पूल देशाला समर्पित केला. 2.32 किमी लांबीचा सुदर्शन सेतू हा भारतातील सर्वात लांब केबल आधारित पूल आहे.

सर्वात लांब केबल आधारित सुदर्शन सेतू पूल (Sudarshan Setu bridge)

इतर महत्वाच्या चालू घडामोडी येथे वाचा: https://mahaofficer.in/

Exit mobile version