Site icon MahaOfficer

इंडिया मोबाइल काँग्रेस 2023 | India Mobile Congress 2023

इंडिया मोबाइल काँग्रेस 2023

इंडिया मोबाइल काँग्रेस 2023

सेल्युलर असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) आणि दूरसंचार विभाग (DoT) यांनी 27-29 ऑक्टोबर 2023 दरम्यान प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC – India Mobile Congress) 2023 चे आयोजन केले. भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

इंडिया मोबाइल काँग्रेस 2023

सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (COAI)

COAI चे मुख्य सदस्य आहेत:

  1. भारती एअरटेल
  2. व्होडाफोन आयडिया लिमिटेड
  3. रिलायन्स जिओ इन्फोकॉम

इतर महत्वाच्या चालू घडामोडी इथे वाचा.

Exit mobile version