Site icon MahaOfficer

भारतातील पहिली रॅपिड रेल्वे नमो भारत ट्रेन | India’s first rapid rail ‘Namo Bharat’ train on Delhi-Meerut corridor

भारतातील पहिली रॅपिड रेल्वे नमो भारत ट्रेन

भारतातील पहिली रॅपिड रेल्वे नमो भारत ट्रेन Photo: PTI

भारतातील पहिली रॅपिड रेल्वे नमो भारत ट्रेन:[India’s first rapid rail ‘Namo Bharat’ train] पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील साहिबााबाद रॅपिडएक्स स्टेशनवर दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉरच्या प्राधान्य विभागाचे उद्घाटन केले. साहिबााबाद ते दुहाई डेपोला जोडणाऱ्या नमो भारत ट्रेन, रॅपिडएक्स ट्रेनला त्यांनी हिरवी झेंडी दाखवून भारतात प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) लाँच केले.

दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉर

साहिबाद हे दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉरच्या 17 किमी प्राधान्य भागाद्वारे “दुहाई डेपो” ला जोडले जाईल, जे गाझियाबाद, गुलधर आणि दुहाई शहरांमधून देखील जाईल.

प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) प्रकल्प काय आहे?

आरआरटीएस मेट्रोपेक्षा कसे वेगळे आहे?

Exit mobile version