Site icon MahaOfficer

कर्नाटकातील होयसळ मंदिरे UNESCO जागतिक वारसा यादीत समाविष्ट | UNESCO added Hoysala Temples of Karnataka in World Heritage Sites 2023

UNESCO added Hoysala Temples of Karnataka in World Heritage Sites

UNESCO added Hoysala Temples of Karnataka in World Heritage Sites

युनेस्कोने (UNESCO) कर्नाटकातील बेलूर,हळेबिडू आणि सोमनाथपूर येथील होयसळ मंदिरांना जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे. 2014 पासून, युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत (tentative list) बेलूर येथील चेन्नकेशव मंदिर, हळेबिडू येथील होयसलेश्वर मंदिर आणि सोमनाथपूर येथील केशव मंदिर यांचा समावेश आहे. होयसळ मंदिरे भारताच्या व्यापक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रमुख उदाहरण आहेत.

होयसळ मंदिरे वैशिष्ट्ये

होयसळेश्वर मंदिरा विषयी (Hoysala Temples in Karnataka)

Hoysaleshvara temple, Halebidu

होयसळ वास्तुकला शैली (Hoysala Architecture Style)

FOR more info. click linkhttps://whc.unesco.org/en/list/1670/

Exit mobile version