Site icon MahaOfficer

आफ्रिकन युनियन G20 मध्ये सामील | African Union now a permanent G20 member

आफ्रिकन युनियन G20 मध्ये सामील

African-Union-member-of-G20

G20 च्या 18 व्या शिखर परिषदेत आफ्रिकन युनियनला पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश दिला, आफ्रिकन युनियन G20 मध्ये सामील आहे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. भारताच्या निमंत्रणानंतर आफ्रिकन युनियन आता जी-20 चा कायमस्वरूपी सदस्य मिळाले आहे. G-20 मध्ये ग्लोबल साउथच्या हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी भारत या विकासाकडे भारतीय अध्यक्षपदाचा मोठा विजय म्हणून पाहतो.

आफ्रिकन युनियन म्हणजे काय? (African Union)

Map by Evan Centanni, from blank map by Eric Gaba. License: CC BY-SA

आफ्रिकेचे महत्त्व

आफ्रिकन कॉन्टिनेन्टल मुक्त व्यापार क्षेत्र (The African Continental Free Trade Area)

World’s Largest Free Trade Zone, via Bloomberg

आफ्रिकन युनियन G20 मध्ये सामील – भारतासाठी रणनीती

अशा इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी येथे वाचा आंतरराष्ट्रीय घडामोडी

Exit mobile version