Site icon MahaOfficer

7 वी हिंद महासागर परिषद | 7th Indian Ocean Conference

7 वी हिंद महासागर परिषद

7 वी हिंद महासागर परिषद

7 वी हिंद महासागर परिषदेची (IOC) आवृत्ती पर्थ, ऑस्ट्रेलिया येथे 9-10 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. “स्थिर आणि शाश्वत हिंदी महासागराच्या दिशेने जाणे” हि थीम होती . हे इंडिया फाऊंडेशन, एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज (सिंगापूर) आणि पर्थ-यूएस एशिया सेंटर (ऑस्ट्रेलिया) यांनी आयोजित केले होते.

हिंदी महासागर परिषदेबद्दल (7th Indian Ocean Conference)

सागर म्हणजे काय?

महत्वाच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी येथे वाचा: https://mahaofficer.in/

Exit mobile version