Site icon MahaOfficer

५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य | 58th Jnanpith Awards 2024 for Gulzar and Jagadguru Rambhadracharya

गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य

गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य

58th Jnanpith Awards 2024: प्रसिद्ध उर्दू कवी, गीतकार गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांची ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 साठी निवड करण्यात आली आहे. ज्ञानपीठ निवड समितीने सांगितले की, “संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि सुप्रसिद्ध उर्दू साहित्यिक श्री गुलजार या दोन भाषांमधील नामवंत लेखकांना (२०२३ साठी) हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 (58th Jnanpith Awards 2024)

गुलजार यांच्याबद्दल

जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांच्याविषयी

ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल

महत्वाच्या चालू घडामोडी येथे वाचा: https://mahaofficer.in/

Exit mobile version