Site icon MahaOfficer

2023 Nobel Prize in Medicine or Physiology | मेडिसिन नोबेल पारितोषिक 2023

2023 Nobel Prize in Medicine or Physiology

The Nobel Prize in Physiology or Medicine 2023 Photo Credit: AFP/Jonathan Nackstrand

2023 Nobel Prize in Medicine or Physiology: 2023 चा फिजियोलॉजी किंवा मेडिसिन मधील नोबेल पारितोषिक कॅटालिन कारिको (Katalin Kariko)आणि ड्र्यू वेसमन (Drew Weissman) या शास्त्रज्ञांना देण्यात आला आहे, ज्यांच्या कार्यामुळे कोविड-19 विरुद्ध mRNA लसींचा विकास शक्य झाला.

नोबेल पारितोषिक समितीने म्हटले की, “त्यांच्या महत्त्वपूर्ण निष्कर्षांद्वारे, ज्याने mRNA आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीशी कसा संवाद साधतो याबद्दलची समज मूलभूतपणे बदलली आहे, त्यांनी आधुनिक काळातील मानवी आरोग्यासाठी सर्वात मोठ्या धोक्यांदरम्यान लस विकासात अभूतपूर्व योगदान दिले आहे”.

कॅटालिन कारिको आणि ड्रू वेसमन कोण आहेत

The Nobel Prize in Physiology or Medicine 2023 Photo Credit: AFP/Nobel Prize website

त्यांच्या कार्याने कोविड लसींच्या विकासात कसा हातभार लावला?

Kariko आणि Weissman यांनी कसा मार्ग शोधला

नोबेल पुरस्काराबद्दल (Nobel Prize)

Exit mobile version